Posts

make bucket used Tin

Image
आज रणजीत सरांनी story सेशन मध्ये ओलिंपिकची  सुरुवात कशी झाली आणि सध्याची स्थिती काय आहे ओलिंपिकची सुरुवात ही ग्रीस या देशामध्ये झाली. आत्ताची भारताची ओलिंपिक मध्ये असलेली परिस्थिती काय आहे हे देखील सांगितले. नंतर विश्वास सरांनी पत्र्यापासून बादली, नरसाळे, डबा, सुपली कशी तयार करायचे हे सांगितले.

Word Pad ( pie chart)

Image
पूजा  मॅॅडम यांनी आम्हाला  word pad  मध्ये वेगवेगळे चार्ट कसे तयार करायचे हे शिकवले. आम्ही लोकसंख्येवर आधारित चार देशांचा PIE chart तयार केला.

Sketch up Designs

Image

project discussion with vishwas sir

१ सप्टेंबर ते १० सप्टेंबर या कालावधीमध्ये आम्हांला विश्वास आणि जाधव सरांनी विविध प्रकल्पांची माहिती दिली. विश्वास सरांनी जमिनीचा बांधकाम करते वेळी पाया (Foundation )  कशाप्रकारे आखणी करून तयार करायचा हे शिकवले. आणि त्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. गणेशोत्सवाच्या काळामध्ये आम्हांला मनोरंजनासाठी बर्ची या पारंपारिक खेळाचे प्रशिक्षण देऊन त्याचा वापर आम्ही वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन त्यान खेळाची प्रात्यक्षिके दाखविली. विश्वास सरांनी google sketchup वर पुन्हा वेगवेगळ्या design तयार करण्यास सांगितल्या. चित्रकलेच्या तासाला विशाल सरांनी aisometric चित्रांमध्ये टेबल, शिडी तसेच वेगवेगळ्या कलाकृतींच्या आकृत्या  aisometric  मध्ये तयार करायला सांगितल्या.  

रंगकाम व पॉलिश करणे

रंगकाम व पॉलिश करणे   कलरचे प्रकार पुढील प्रमाणे 1.   ऑइल  पेंट 2.   सिमेंट कलर 3.   लस्टर पेंट 4.   ग्रेन्टेक्स 5.   ऑईल बॉन्ड 1)         पेंटिंग :- एखाद्या वस्तूवर पॉलिश करून ब्रश, स्प्रे, रोलरने पेंटीग केले जाते.यामध्ये ऑइल पेंटात थिनर किव्हा terpainter टाकून पातळ केला जातो.त्यामुळे कमी कलरमध्ये जास्त पेंट करता येतो.कलर केल्यानंतर टरपेनटर / थिनर उडून जातो. 2)         लोखंडावर पेंटिंग:- लोखंडावर असलेला गंज काढून तो पॉलिश करून त्यावर प्रायमर मारला जातो. म्हणजे लोखंडावर रेडऑक्साईड प्रायमर म्हणून काम करतो. प्रायमर मारल्याने कलरला चमक दिसते. 3)         लाकडावर पेंटिंग :-   लाकडाला पॉलिश करून त्यावर लाकडी प्रायमर मारून कलर दिला जातो. त्यावर चमकण्यासाठी वॉरिनश लावतात. हे पारदर्शक असल्याने कलरला चमक देते. कलर मिक्सिंग चे प्रकार पुढील प्रमाणे कलरचे कार्य :-कव्हरिंग पावर – १ लीटरमध्ये      ...