make bucket used Tin
आज रणजीत सरांनी story सेशन मध्ये ओलिंपिकची सुरुवात कशी झाली आणि सध्याची स्थिती काय आहे ओलिंपिकची सुरुवात ही ग्रीस या देशामध्ये झाली. आत्ताची भारताची ओलिंपिक मध्ये असलेली परिस्थिती काय आहे हे देखील सांगितले. नंतर विश्वास सरांनी पत्र्यापासून बादली, नरसाळे, डबा, सुपली कशी तयार करायचे हे सांगितले.