project discussion with vishwas sir

१ सप्टेंबर ते १० सप्टेंबर
या कालावधीमध्ये आम्हांला विश्वास आणि जाधव सरांनी विविध प्रकल्पांची माहिती दिली.

विश्वास सरांनी जमिनीचा बांधकाम करते वेळी पाया (Foundation) कशाप्रकारे आखणी करून तयार करायचा हे शिकवले. आणि त्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

गणेशोत्सवाच्या काळामध्ये आम्हांला मनोरंजनासाठी बर्ची या पारंपारिक खेळाचे प्रशिक्षण देऊन त्याचा वापर आम्ही वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन त्यान खेळाची प्रात्यक्षिके दाखविली.

विश्वास सरांनी google sketchup वर पुन्हा वेगवेगळ्या design तयार करण्यास सांगितल्या.




चित्रकलेच्या तासाला विशाल सरांनी aisometric चित्रांमध्ये टेबल, शिडी तसेच वेगवेगळ्या कलाकृतींच्या आकृत्या aisometric मध्ये तयार करायला सांगितल्या.  

Comments

Popular posts from this blog

रंगकाम व पॉलिश करणे